मराठवाड्यात दोन दिवस वादळीवाऱ्यासह मेघगर्जनेचा अंदाज

 0
मराठवाड्यात दोन दिवस वादळीवाऱ्यासह मेघगर्जनेचा अंदाज

मराठवाड्यात दोन दिवस वादळीवाऱ्यासह मेघगर्जनेचा अंदाज

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) दोन दिवस मराठवाड्यात विजेचा कडकडाटात, वादळीवारा, अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उद्या 16 आणि 17 मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात, वा-याचा ताशी वेग(40 ते 50 कि.मी.) अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow