संत तुकाराम मुलांचे शासकीय वस्तीगृहाने 37 लाख कराचा केला भरणा, सहायक आयुक्त गिरी यांची कामगिरी
संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह यांचे कडून 37 लाखांचा भरणा
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रशासकीय कार्यालय येथे थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सातत्याने राबविण्यात येत आहे.
आज प्रशासकीय कार्यालय क्रं.०४ अंतर्गत उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक गिरी यांचे नेतृत्वात संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह यांचे कडून थकीत मालमत्ता कर रु.37 लाखांचा भरणा करण्यात आला आहे.
What's Your Reaction?