हर्सुलमध्ये आज कार्यवाई नाही...!

हर्सुलमध्ये आज कार्यवाई नाही...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) -
महापालिकेच्या वतीने आज बु़धवारी सकाळी हर्सुलमध्ये दोनशे फुट रस्त्यावर अतिक्रमण हटवण्याची कार्यवाई होणार होती. परंतु काही कारणास्तव आज कार्यवाई सुरु झाली नाही. रस्ता रुंदीकरणासाठी येथे दिडशे मालमत्ता हर्सुल टि पाॅईंट ते समृध्दी लाॅन्सपर्यंत होणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज पोलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांची बैठक होणार आहे यामध्ये निर्णय घेतला जाईल येथे अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाई कधी होणार.
What's Your Reaction?






