27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार...!

 0
27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार...!

27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या माध्यमातून मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे असे बोर्डाने प्रकल्पाद्वारे कळवले आहे.

या वेबसाईटवर ऑनलाईन बघता येईल निकाल 

https://mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https:// sscresultmahahscbord.in

https://resultdigilocker.gov.in

https://resultstargetpublications.org

https://www.tv9marathi.com

या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्रमुल्यांकणासाठी विभागीय मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://verification.mh.ssc.ac.in वर 28/5/2024 ते 11/6/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्या

त आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow