चंद्रकांत खैरे यांचा विजय व्हावा यासाठी अजमेर शरीफ येथे चढवली चादर
 
                                चंद्रकांत खैरे यांचा विजय व्हावा यासाठी अजमेर शरीफ येथे चढवली चादर
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय होवो व उध्दव ठाकरे व महाविकास आघाडीचे राज्यात सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी अजमेर शरीफ दर्गाह येथे चादर चढवून दुवा करण्यात आली. हाजी इसा कुरैशी यांनी हि चादर चढवली आहे. याअगोदर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी या मतदारसंघातून निवडून यावे यासाठी कार्यकर्त्यांच्या वतीने चादर चढविण्यात आली होती
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            