अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल...

अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे गाड्यांच्या मार्गात बदल
नांदेड, दि.30(डि-24 न्यूज) हैद्राबाद मंडळातील गोदावरी नदी परिसरात बासर-नवीपेट (Basar – Navipet) दरम्यान (कि.मी. 432/10 ते 433/3) पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेल्यामुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी खालील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.
मार्ग बदल (Diversions):
1. 17663 रायचूर – परभणी • दिनांक : 30.08.2025
बदललेला मार्ग : विकाराबाद – परळी – परभणी
वगळलेले थांबे : लिंगमपल्ली (LPI), सिकंदराबाद (SC), मलकाजगिरी ), बोलाराम, मेडचल, मुद्खेड , अंकन्नपल्ली, कामारेड्डी निजामाबाद , नवीपेट , बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा
2. 17406 आदिलाबाद – तिरुपती (क्रुष्णा एक्सप्रेस )
दिनांक : 30.08.2025
बदललेला मार्ग : मुद्खेड – नांदेड (– परभणी – परळी – विकाराबाद- सिकंदराबाद - चित्तूर
वगळलेले थांबे : उमरी, धर्माबाद), बासर, निजामाबाद , कामारेड्डी , अंकन्नपल्ली (AKE), बोलाराम
प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना वरील बदलांचा विचार करावा. अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक अथवा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.
— दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड मंडळ
दक्षिण मध्य रेल्वे – नांदेड मंडळ
बुलेटिन क्र. 27 (30.08.2025)
अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे गोदावरी पूल (बसर–नवीपेट) दरम्यान रेल्वे वाहतूक प्रभावित.
मार्ग बदल (Diversion)
17663 रायचूर – परभणी (30.08.2025) : विकाराबाद – परळी – परभणी मार्गे वळविण्यात आली आहे.
(लिंगमपल्ली, सिकंदराबाद, मलकाजगिरी, बोलाराम, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बसर, धर्माबाद, उमरी, मुद्खेड, नांदेड, पूर्णा थांबे वगळले)
17406 आदिलाबाद – तिरुपती (30.08.2025) : मुद्खेड – नांदेड – परभणी – परळी – विकाराबाद – सिकंदराबाद – चारलापल्ली मार्गे वळविण्यात आली आहे.
(उमरी, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामारेड्डी, अक्कनपेट, मिरजापल्ली, मेडचल, बोलाराम थांबे वगळले)
रद्दबातल गाडी (Cancellation)
77646 नांदेड – निजामाबाद (30.08.2025) पूर्णपणे रद्द.
प्रवासी अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाईन अथवा अधिकृत संकेतस्थळ तपासा.
अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने दिली आहे.
What's Your Reaction?






