अल्पसंख्यांक आयुक्तांशी माहिती आयोगाच्या कामकाजाबाबत चर्चा

अल्पसंख्यांक आयुक्तांशी माहिती आयोगाच्या कामकाजाबाबत चर्चा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31 (डि-24 न्यूज) अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून रूजू झालेल्या श्रीमती प्रतिभा इंगळे यांची भेट घेऊन राज्य माहिती आयुक्त खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने उपसचिव आर.सी. सरोदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
राज्य माहिती आयुक्त खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने उपसचिव श्री. सरोदे यांनी माहिती आयोगाच्या कामकाजाबाबत चर्चा केली.
यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जहीर शेख, कनिष्ठ लिपीक मोहम्मद आमेर उपस्थित होते.
What's Your Reaction?






