आदर्श शिक्षकांचा होणार शनिवारी जिल्हा पुरस्काराने सन्मान

 0
आदर्श शिक्षकांचा होणार शनिवारी जिल्हा पुरस्काराने सन्मान

आदर्श शिक्षकांचा होणार जिल्हा पुरस्काराने सन्मान...

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सकाळी 11 वाजता उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेतील 12 शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

यात गीता गवळी, गणेश आहेवाड, फेरोज शेख, बुद्धिवंत पाष्टे, महेश पवार, मनीषा पाटील, संदीप घुगे, अशोक पवार, पाशु शहा, प्रेमसिंग राठोड या १० प्राथमिक शिक्षकांना तर उस्मान बागवान या माध्यमिक शिक्षक यांना तसेच विशेष शिक्षक म्हणून सचिन भोरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच गुणवंत निपुण व उपक्रमशील शाळा म्हणून... 

 जि. प. उच्च प्राथमिक शाळा वरवंडी तांडा, नंबर 2 केंद्र निलजगाव ,तालुका पैठण. 

 जि. प. उच्च प्राथमिक शाळा गेवराई बुद्रुक, केंद्र आडुळ तालुका पैठण. 

जि. प. प्राथमीक शाळा करंजखेडा , केंद्र पैठण नंबर 2 तालुका पैठण 

 जि. प. प्रा. शाळा कनकशीळ ,केंद्र बाजार सावंगी, तालुका खुलताबाद. जि प प्रा शा प्रताप तांडा, केंद्र वेरूळ , तालुका खुलताबाद. 

जि प प्रा शा रेणुका नगर, केंद्र गदाना , तालुका खुलताबाद.

जि प प्रा शा लांडे वस्ती , केंद्र डवाळा , तालुका वैजापूर, 

जि प प्रा शा भिसेवाडी ,केंद्र लासुरगाव, तालुका वैजापूर ,

जि प प्रा शा निमगाव, केंद्र शिवूर , तालुका वैजापूर, 

जि प प्रा शा माळेगाव , केंद्र जरंडी ,तालुका सोयगाव, 

जि प उच्च प्राथमिक शाळा पळाशी, केंद्र बनोटी, तालुका सोयगाव, 

जि प प्रा शाळा मूर्ती , केंद्र सावळदबारा , तालुका सोयगाव,

जि प प्रा शा रांजणगाव ,केंद्र वडोद बाजार, तालुका फुलंब्री,

जि प प्रा शा जळगाव मेटे, केंद्र आळंद, तालुका फुलंब्री,

जि प प्रा शा पिंपळगाव वळण, केंद्र वारेगाव ,तालुका फुलंब्री, 

जि प प्रा शा सिंदोन, केंद्र सातारा ,तालुका औरंगाबाद,

जि प प्रा शा धोनखेडा, केंद्र चौका ,तालुका औरंगाबाद, 

 जि प प्रा शा गाडीवाट, केंद्र कचनेर ,तालुका औरंगाबाद, 

जि प प्रा शा शरीफपूर, केंद्र गंगापूर नंबर 2, तालुका गंगापूर,

 जि प प्रा शा बोरगाव ,केंद्र अंबेलोहळ ,तालुका गंगापूर, जि प प्रा शा गवळी धानोरा, केंद्र गाजगाव ,तालुका गंगापूर,

जि प प्रा शा पिंपरी , केंद्र सिल्लोड ,तालुका सिल्लोड,

 जि प के प्रा शा केऱ्हाळा, तालुका सिल्लोड,

 जि प प्रशाला अंधारी, तालुका सिल्लोड,

 जि प प्रा शा गोकुळवाडी , केंद्र करंजखेडा ,तालुका कन्नड,

जि प प्रा शा आमदाबाद, केंद्र नाचनवेल, तालुका कन्नड, 

जि प प्रशाला नागद, तालुका कन्नड.

अश्या प्रत्येक तालुक्यातून तीन एकूण 27 शाळांचा गौरव केला जाणार आहे.

तसेच FLN माता गटात चांगले काम करणाऱ्या 4 माता यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे.

असे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण , मधूकर देशमुख यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow