उद्या सकाळपासून या भागात विज बंद राहणार...

 0
उद्या सकाळपासून या भागात विज बंद राहणार...

उद्या सकाळपासून या भागात विज बंद राहणार...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) उद्या दि. 12 एप्रिल वार शनिवार,

वेळ 10 ते 4 वाजे पर्यंत

33 KV सिडको फिडर व सबस्टेशन मेंटेनंस साठी संपूर्ण विद्यूत पूरवठा बंद ठेवण्यात येणार असुन 11KV रोशनगेट फिडर, 11 KV मोंढा फिडर, 11KV निजामुद्दीन फिडर बंद राहणार आहे. तरी सर्व वीज ग्राहकांनी आपली सर्व निर्धारित कामे वरील वेळेपूर्वी करून घ्यावी!

महावितरण कंपनीस सहकार्य करावे!

 कुवारफल्ली / जाधवमंडी धावणी मोहल्ला /पानदरिबा / चौराहा /शहागंज/शहाबाजार,कैसर कॉलनी पूर्ण एरिया बंद राहील ! असे शहागंज महावितथण शाखेच्या वतीने कळवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow