उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत...
 
                                उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी 3 वा. 25 मि. सुमारास विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदिपान भुमरे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. विलास भुमरे, आ. संजना जाधव
तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            