ऐतिहासिक आमखास मैदानाचे नाव शिवाजी मैदान झाले का...? सिटी क्लबच्या मुख्य द्वारावर...!

 0
ऐतिहासिक आमखास मैदानाचे नाव शिवाजी मैदान झाले का...? सिटी क्लबच्या मुख्य द्वारावर...!

ऐतिहासिक आमखास मैदानाचे नाव शिवाजी मैदान झाले का...? सिटी क्लबच्या मुख्य द्वारावर...!

वक्फ बोर्डाने स्पष्टीकरण द्यावे अशी नागरिक मागणी करत आहे...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज) ऐतिहासिक आमखास मैदानावर असलेल्या सिटी क्लबच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बोर्डावर मैदानाचे नाव शिवाजी मैदान लिहिले असल्याने या मैदानाचे नाव बदलले का अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

हे मैदान वक्फ बोर्डाच्या मालकीचे आहे. सिटी क्लसाठी हि जागा लिजवर दिलेली होती ती लिजही संपली आहे त्यानंतर हि लिज वक्फ बोर्डाच्या नवीन नियमानुसार केली किंवा नाही हे पण गुलदस्त्यात आहे. या मैदानावर इंटरनॅशनल स्टेडियम बणवण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. शंभर कोटी निधीत येथे फुटबॉल स्टेडियम बणवण्यासाठी वक्फ बोर्डाने एन ओ सी दिली आहे परंतु सिटी क्लबवर लावलेल्या नवीन बोर्डावर शिवाजी मैदान(आमखास मैदान) लिहिल्याने नवीन चर्चेला उधाण आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow