कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सिल...!

 0
कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सिल...!

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सील...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, जाधववाडी यांचेकडे 10,32,47,423 रूपये मालमत्ता कर थकीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय व सचिव दालन सील करण्यात आले उपरोक्त कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त कर अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाआयुक्त प्राजक्ता वंजारी ,कर अधीक्षक सचिन सोनी ,मुकुल बांगर , दाभाडे, पगडे, इम्तियाज व नागरिमित्र पथक यांनी सदर मालमत्ता सिल केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow