जालन्यात एसडीपिआयची इंट्री, विधानसभा अध्यक्ष व विविध पदाधिकारी नियुक्त

 0
जालन्यात एसडीपिआयची इंट्री, विधानसभा अध्यक्ष व विविध पदाधिकारी नियुक्त

जालन्यात एसडीपिआयची इंट्री, प्रतिनिधी परिषद नियुक्त 

जालना, दि.12(डि-24 न्यूज) जालना शहर आणि जिल्ह्यात एसडीपिआयची(सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) इंट्री झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी विधानसभा अध्यक्ष व विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा महासचिव शोएब बागवान, उपाध्यक्ष असादुल्लाह रिजवी, उपाध्यक्ष हाफिज शाकिर, सचिव इरफान खान, कमेटी मेंबर एडवोकेट खुर्रम खान, शेख हसीब, शैख रिजवान उपस्थित होते.

 जालना विधानसभा कमेटी अशा प्रकारे आहे.

विधानसभा अध्यक्ष जुनेद पटेल, उपाध्यक्ष शेख कदीर

उपाध्यक्ष अतीक अंसारी, महासचिव शफी बागवान,       

सचिव सरवर शेख, सचिव जुबेर शहा, कोषाध्यक्ष शेख उमेर, सदस्य जावेद बागवान, परवेझ खान,

हाफीज निहाल, मशेख नदीम, शेख नूर, मुस्तकीम कुरेशी, शेख मुजंमील,

सय्यद सादीक, शेख जुनेद,

शेख असलम, मौलाना मुजाहिद यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow