जोएबा मनल शेखला दहावीत 86 टक्के गुण...!
जोयबा मनल शेखला दहावीत 86 टक्के गुण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- सरोश उर्दू हायस्कूलची विद्यार्थीनी जोएबा मनल शेख मोहम्मद गयास हिने दहावी बोर्ड परीक्षेत 86 टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व नातेवाईकांनी अभिनंदन केले.
उर्दू विषयात 74 गुण, मराठी-अराबिक 88, इंग्रजी 84, गणित 81, सायन्स एण्ड टेक्नॉलॉजी 85, सोशल सायन्स मध्ये 89 गुण प्राप्त केले आहे.
What's Your Reaction?