दम्याच्या आजारावर उपाय, 7 जूनला मासा गिळण्यासाठी गर्दी...

दम्याच्या आजारावर उपाय, 7 जूनला मासा गिळण्यासाठी गर्दी...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)
सिटीचौकात शंभर वर्षापासून सात जूनला दमा व श्वासाचे विकार असलेल्या रुग्णांना चक्क जिवंत मासा गिळायला लावला जातो यामुळे श्वसनाचा त्रास कमी होतो असा लोकांचा विश्वास आहे म्हणून सकाळी सात वाजेपासून वृध्द, बालक, महीलांनी गर्दी केली होती. छोटा जिवंत मासा गिळल्या नंतर काही आयुर्वेदीक औषधी पण येथे दिली जाते. 7 जून ते 10 जूनपर्यंत सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हि सेवा दिली जाते. उद्याही दम्याच्या रुग्णांची येथे गर्दी होईल.
What's Your Reaction?






