प्रभाग 6 मधून नवीद शेख काँग्रेसचे अधिकृत उमेदवार...
प्रभाग 6 मधून शेख नवीद काँग्रेसचे अधिकृत उमेदवार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 6 मधून शेख नवीद काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. नवीद हे युवा व नेहमी समाजसेवेत अग्रेसर असल्याने पक्षाने त्यांना तिकीट दिले आहे. त्यांनी प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांचे भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मतदारांचे समस्या जाणून घेत आहे. पक्षाने सर्वसाधारण जागेतून उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब देशमुख, संजय ठाकरे, खासदार डॉ कल्याण काळे, डॉ.वजाहत मिर्झा, शहराध्यक्ष युसुफ शेख, मोहन देशमुख, कमाल फारुकी, इब्राहीम पठाण, रिझवान सौदागर, शेख अथर, शेख इम्रान, नदीम सौदागर, साजिद कुरेशी व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
What's Your Reaction?