प्रमोद राठोड भाजपाचे यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती
 
                                प्रमोद राठोड यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) माजी उपमहापौर प्रमोद प्रल्हाद राठोड यांची भारतीय जनता पार्टीने प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हि नियुक्ती केली आहे. पत्रात म्हटले आहे तात्काळ हि नियुक्ती लागू करण्यात येत आहे. संपर्क ते समर्थन अभियान अंतर्गत 600 घरी संवाद प्रवास करुन "नमो अॅप" डाऊनलोड करावे आणि जास्तीत जास्त लोकांना "ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करावे हि अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            