बाजारपेठेत मिळणारे डुप्लिकेट आदीवासी हेअर ऑईल पासून सावधान - विनयकुमार

 0
बाजारपेठेत मिळणारे डुप्लिकेट आदीवासी हेअर ऑईल पासून सावधान - विनयकुमार

बाजारपेठेत डुप्लिकेट आदीवासी हेअर ऑईल पासून सावधान - विनयकुमार

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) 108 जंगलातील जडीबुटीने बनवलेले श्री आदीवासी सावंती हर्बल हेअर ऑईल वापरल्याने लाखो लोकांना फायदा झाला आहे. केस गळती रोखने, घणे केस होणे, टक्कल पडले तर तीन महीन्यात नवीन केस उगवणे, पांढरे केस होण्यास रोखने यासाठी लोकांना फायदा झाला. परंतु हे तेल कर्नाटक येथील म्हैसूर जिल्हा, हंसूर तालूका, पक्षीराजपुरा या छोट्याशा गावात पुर्वजांपासून विनयकुमार यांनी हि परंपरागत कला अवगत केली. अगोदर पुर्वजांनी घरातील सदस्यांसाठी बणवले. ज्यांना या ऑईल वापरल्याने फायदा झाला त्यांनी सोशलमिडीयावर व्हिडिओ व्हायरल केले यामुळे प्रसिध्दी मिळाली यामुळे हे तेल जगभर पसरले. पण या व्हिडीओचा गैरफायदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात येथील काही लोकांनी घेत डुप्लिकेट ऑईल या नावाने स्वस्तात विक्री करण्यास सुरुवात केली. या प्राॅडक्ट पासून ग्राहकांनी सावधान राहावे व विनाकारण बळी पडू नये असे आवाहन पत्रकार परिषदेत स्वतः विनयकुमार यांनी केले आहे.

त्यांनी सांगितले आम्ही स्वतः नेपाळ, केरळ, कर्नाटक येथून 108 जडीबुटीने मोठ्या कढाईत घरीच बनवतो. फार परिश्रमानंतर तीन दिवस हे आयुर्वेदिक ऑईल बनवण्यासाठी लागतात. डुप्लिकेट ऑईल बाजारपेठेत निघाले असल्याने बाहेर पडावे लागले आता कंपनी, ट्रेडमार्क नोंदणी करून व्यवसाय वाढवायचा आहे जेणेकरून अधिक लोकांना याचा फायदा होईल. माझा उद्देश पैसे कमवायचा नाही लोकांच्या फायद्यासाठी हा छोटासा उद्योग पुर्वजांपासून सुरू आहे. म्हणून औरंगाबाद आणि पुण्यात निखिल सोलूशन म्हणून एजन्सी सुरू आहे येथे हे ऑईल एक लिटर 3000 रुपये तर अर्धा लिटर 1500 रुपयांत उपलब्ध असेल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी त्यांना हा तेल वापरल्याने तीन महीन्यात डोक्यावर कसे केस उगवले आपबिती सांगितली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow