महापालिकेत नुतनीकरण आधार केंद्राचे लोकार्पण...!

 0
महापालिकेत नुतनीकरण आधार केंद्राचे लोकार्पण...!

नूतनीकरण आधार सेवा केंद्राचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डी-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिक प्रशासकीय इमारत टप्पा क्र.03 येथे आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे.

या केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले असून या नूतनीकरण आधार सेवा केंद्राचे लोकार्पण आज करण्यात आले.

महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उप महापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्ष नेते समीर साजिद, आयुक्त अमोल येडगे, शहर अभियंता संजय कोंबडे, उप आयुक्त अंकुश पांढरे ,विकास नवाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ उज्वला भामरे, उद्यान अधिक्षक डॉ.विजय पाटील, उप संचालक नगर रचना मनोज गर्जे आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांनी आधार सेवा केंद्राचे पाहणी केली व सविस्तर माहिती घेतली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow