मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत...

 0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायं.साडेसहा वा. सुमारास विमानतळावर आगमन झाले. 

त्यांचे समवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचेही आगमन झाले.

विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खा. डॉ. भागवत कराड,आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, डॉ. ओमप्रकाश शेट्ये तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow