मोहंमद अली उर्फ अली बाबा यांचे दु:खद निधन...!
मोहंमद अली उर्फ अली बाबा यांचे दु:खद निधन...!
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) अल्तमश काॅलनी, रहीम नगर येथील सर्वांचे परिचित मोहम्मद अली मोहम्मद आजम उर्फ अली बाबा(वय 78) यांचे आज गुरुवारी दु:खद निधन झाले. किराडपूरा परिसरात ते नेहमी सर्वांच्या सुख दु:खात उभे असत. आज दुपारी बाद नमाज जोहर आझाद चौक येथील मस्जिद बकी येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. तेथील कब्रस्तानात दफनविधी संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील लोक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, नाती पोती असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?