रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मेळावा उत्साहात संपन्न
रोजगार व स्वंयरोजगार काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मेळावा...
औरंगाबाद , दि.20(डि-24 न्यूज) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांच्या आदेशाने आपल्या शहरात व जिल्ह्यात
काँग्रेसचे जनसंपर्क अभियान सुरु करण्यात येत आहे. तसेच श्री प्रतापसिंह होलीये यांची औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या बदल सत्कार सोहळा व स्नेहभोजन आयोजित करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे राज्याचे मा सरचिटणीस, ओबीसी नेते प्रा. दादासाहेब मुंडे हे होते.
औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यूसुफ शेख, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठान साहेब , स्वंयरोजगार सरचिटणीस प्रवीण केदार, डॉ.पवन डोंगरे, हसन देवनिकर, दीपाली मिसाळ, स्वंयरोजगार जिल्ह्याध्यक्ष प्रतापसिंह होलिये, शहराध्यक्ष संदीप लगामें पाटील, अरुण सिरसाठ, कैसर बाबा, प्रमोद सदाशिवे, किरण सिरसाठ, सिद्धार्थ पवार, प्रमोद सोनवणे, आनंद साळवे , तनवीर शेख, आकाश होलिये, बाबा बनकर, किशोर तुपे, काकळे पाटील, इ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
What's Your Reaction?