शहरात रात्री दहानंतर मोठ्या आवाजात गाणे, फटाके, ढोल ताशे, डिजे वाजवता येणार नाही....!

 0
शहरात रात्री दहानंतर मोठ्या आवाजात गाणे, फटाके, ढोल ताशे, डिजे वाजवता येणार नाही....!

शहरात रात्री दहानंतर मोठ्या आवाजात गाणे, फटाके, ढोल ताशे, डिजे वाजवता येणार नाही....!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) शहरात रात्री दहानंतर कोणीही मोठ्या आवाजात गाणे, फटाके, ढोल ताशे, डिजे, रात्रीचे बर्थडे रस्त्यावर बपवून घेतले जाणार नाही. शहर पोलिस संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. यासाठी पोलिस नियंत्रण कक्ष 0240-2240500, ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष 0240-23811633 तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow