शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिवसेना भवन, संभाजीपेठ आणि मातृभूमी प्रतिष्ठान क्रांतीचौक येथे झालेल्या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर सुदाम सोनवणे, लोकविकास बँकेच्या संचालिका अनुराधा दानवे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मोहीते पाटील, उपशहरप्रमुख नारायण जाधव, राजेंद्र दानवे, विभागप्रमुख कृष्णा जाधव, मधूकर वाघमारे, संतोष दानवे, छोटु उर्फ सुधीर घाडगे, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनिता देव, अनिता मंत्री, जिल्हासंघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, नलिनी महाजन, अरूणा भाटी, महानगरसंघटक मीना फसाटे, सुकन्या भोसले, विधानसभा समन्वयक रेणूका जोशी, शहरसंघटक सुनिता सोनवणे, अॅड. सुनिता औताडे आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मातृभूमी प्रतिष्ठान क्रांतीचौक येथे महिला आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच शिवसेना भवन, संभाजीपेठ येथे शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर सुदाम सोनवणे, लोकविकास बँकेच्या संचालिका अनुराधा दानवे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मोहीते पाटील, उपशहरप्रमुख नारायण जाधव, राजेंद्र दानवे, विभागप्रमुख कृष्णा जाधव, मधूकर वाघमारे, संतोष दानवे, छोटु उर्फ सुधीर घाडगे, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनिता देव, अनिता मंत्री, जिल्हासंघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, नलिनी महाजन, अरूणा भाटी, महानगरसंघटक मीना फसाटे, सुकन्या भोसले, विधानसभा समन्वयक रेणूका जोशी, शहरसंघटक सुनिता सोनवणे, अॅड. सुनिता औताडे, वैशाली आरट, उपशहरसंघटक पद्मा तूपे, रेखा फलके, सुचिता फलके, शाखासंघटक रोहीणी काळे, छाया देवराज, मनिषा देवराज शाली आरट, उपशहरसंघटक पद्मा तूपे, रेखा फलके, सुचिता फलके, शाखासंघटक रोहीणी काळे, छाया देवराज, मनिषा बिराजदार आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?






