सईदा काॅलनीत राष्ट्रवादीच्या शाखेचे उद्घाटन

 0
सईदा काॅलनीत राष्ट्रवादीच्या शाखेचे उद्घाटन

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) राष्ट्रवादी पार्टी (शरदचंद्र पवार ) औरंगाबाद शहर जिल्हा मध्य विधानसभा मतदार संघात 

वार्ड क्र.4 मौजे सईदा काॅलनी येथे आज राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार)वार्ड शाखेचे उदघाटन शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला व प्रदेश कार्याध्यक्ष (अ.वि.)मुश्ताक अहमद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस शहर मध्य वि.स.म.सं.अध्यक्ष मोहम्मद रजी यांच्या प्रयत्नाने पक्ष शाखेची स्थापना करण्यात आले. मोहम्मद रजी यांनी वार्ड अध्यक्ष व शाखा कार्यकारणी सदस्यांचा परिचय करून दिला.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, प्रदेश कार्याध्यक्ष अ.वि.मुश्ताक अहमद, शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई)मध्य वि.स.म.सं.अध्यक्ष मोहम्मद रजी, शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान, प्रदेश सचिव अ.वि.अशरफ पठाण, शहर उपाध्यक्ष शेख अलीम, सोशल मिडिया प्रमुख फिरोज खान, व वार्ड अध्यक्ष जलील अहमद शेख हुसैन मध्य वि.स.म.सं.उपाध्यक्ष, सरचीटणीस शेख जफर, शेख फय्याज.व शाखा कार्यकारणीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow