स्व.पुंडलिकजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे अभिवादन...!

 0
स्व.पुंडलिकजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे अभिवादन...!

स्व.पुंडलिकजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे

अभिवादन...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज)  

हिंदूहद्यसम्राट, शिवसेनाप्रख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अत्यंत निष्ठा असणारे स्व. पुंडलिकजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संभाजीनगरात उत्पन्न झालेल्या गुन्हेगारीच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा मला नेहमीच प्रेरणा देणारा राहिल अशी भावना यावेळी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी मंत्री भागवत कराड, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, शिवा लुंगारे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, शहर संघटक सचिन तायडे, विजय वाघमारे, पुरुषोत्तम बापट, बापू कवळे, वत्सलाताई राऊत, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका मीराताई देशपांडे, विद्याताई अग्निहोत्री, मीराताई गायके, सुकन्या भोसले, मीना थोरवे, मंगला बडगुजर, सुनीता औताडे, रेखा फलके व युवासेना जिल्हाधिकारी हनुमान शिंदे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow