अपक्ष उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी, सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार
 
                                अपक्ष उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी, सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार साहेबखान पठाण यांना अनोळखी इसमाने मोबाईलवर शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार त्यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात दिली आहे. धमकी देणा-यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            