आज पूर्व मधून सर्वात जास्त उमेदवारी अर्ज, उद्या शेवटचा दिवस

 0
आज पूर्व मधून सर्वात जास्त उमेदवारी अर्ज, उद्या शेवटचा दिवस

आज पूर्व मधून सर्वात जास्त उमेदवारी अर्ज, उद्या शेवटचा दिवस

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)

आज जिल्ह्यातील 9 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उत्साह व गर्दी दिसून आली. रैली काढत विविध पक्ष व अपक्ष उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वात जास्त 41 अर्ज 109-औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भरण्यात आले. तर सर्वात कमी 108-औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. 107-औरंगाबाद मध्य मधून 14, सिल्लोड मधून 22, कन्नड 18, फुलंब्री 24, पैठण 31, गंगापूर 16, वैजापूर विधानसभा मतदारसंघातून 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची संख्या वाढणार आहे.

सर्वात जास्त 41 उमेदवारी अर्ज औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून...

अतुल मोरेश्वर सावे, भारतीय जनता पार्टी यांनी चार अर्ज, अब्दुल गफार कादरी यांनी अपक्ष दोन अर्ज, मोहंमद मोहसीन नसीम शेख दोन अपक्ष अर्ज, राहुल रामकृष्ण इंगळे अपक्ष, योगेश रामदास सुरडकर, लोकराज्य पार्टी, शेख ख्वाजा किस्मतवाला कासिम अपक्ष दोन अर्ज, अंकुश नरसिंग देवरे,अपक्ष, दोन अर्ज, शहाजित खान उमर खान, अपक्ष, विठ्ठल किसन जाधव, अपक्ष, सुनील विठ्ठल कोटकर, अपक्ष, नितीन कुंडलिक घुगे, देवशाली देविदास झिने, अपक्ष, जगन्नाथ किसन उगले, अपक्ष, जावेद शेख हकीम शेख, अपक्ष, भानुदास रामदास सरोदे पाटील, अपक्ष, फिरदौस फातेमा, अपक्ष, झकीरा नजिमखान पठाण, अपक्ष, दोन अर्ज, सलिम शाह भिकन शाह, अपक्ष, अभय शिवनाथ चव्हाण, अपक्ष, कलिम कुरेशी छोटु कुरेशी, अपक्ष, बोडखे रविंद्र भास्करराव, भारतीय युवा जन एकता पार्टी, शाहेदखान यासिन खान पठाण, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, मोहंमद इसा मोहंमद यासीन, ऑल इंडिया मजली/ए/इन्कलाब/ए/मिलाद, दोन अर्ज, जयप्रकाश गुलाबराव घोरपडे, शेख गुफरान अहमद, अपक्ष, अब्दुल समद बागवान, ऑल इंडिया मजली/ए/इन्कलाब/ए/मिलाद, अब्दुल समद बागवान, अपक्ष, शितल सुनील निकाळजे, बहुजन समाज पार्टी, दोन अर्ज, सचिन सुभाष बनसोडे, बहुजन समाज पार्टी, तसनिम बानो इकबाल मोहंमद.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 12 उमेदवारी अर्ज 

संजय पांडुरंग शिरसाट, शिवसेना, दोन अर्ज, राजु रामराव शिंदे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) दोन अर्ज, कुणाल सुरेश लांडगे, बहुजन समाज पार्टी, राजेंद्र मुंजाजी कांबळे, अपक्ष, अनिल काकासाहेब जाधव, अपक्ष, प्रतिक्षा प्रशांत चव्हाण, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, मधुकर पदमाकर त्रिभुवन, अपक्ष, अंजन लक्ष्मण साळवे, वंचित बहुजन आघाडी, रमेश लक्ष्मणराव गायकवाड, अपक्ष.

औरंगाबाद मध्य मधून आले 14 उमेदवारी अर्ज...

प्रदीप शिवनारायण जैस्वाल, शिवसेना, दोन अर्ज, अॅड अभय मनोहर टाकसाळ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, नवाब अहेमद शेख, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, सूनील भुजंगराव अवचरमल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नदीम करीम शेख, ऑल इंडिया मजलिस इ इन्कलाब ई मिल्लत, विष्णू तुकाराम वाघमारे, बहुजन समाज पार्टी, भानुदास यशवंतराव किरड, अपक्ष, साहेबराव सटवाजी दांडगे, अपक्ष, हाफिज अली हसन अली सय्यद, अपक्ष, मंगेश रमेश कुमावत, अपक्ष, जयवंत केशवराव ओक, अपक्ष, मोईनोद्दीन जमिलोद्दीन मोहम्मद, अपक्ष, किशोर बाबुराव म्हस्के, अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून 22 उमेदवारी अर्ज दाखल 

बनकर सुरेश पांडुरंग, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) दोन उमेदवारी अर्ज, मनोहर ओंकार जगताप, वंचित बहुजन आघाडी व एक अपक्ष, मुक्ताराम पुंडलिक गव्हाणे, स्वाभीमानी पक्ष व एक अपक्ष, अफसर अकबर तडवी, अपक्ष, राधाकृष्ण माधवराव काकडे, अपक्ष, सविता राधाकृष्ण काकडे, अपक्ष, श्रावण शिनकर, अपक्ष, संदीप रामदास गवळे, अपक्ष, राजु पांडुरंग साठे, अपक्ष, परिक्षीत माधवराव भरगाडे, अनिल मदन राठोड, अपक्ष, साहेबराव नारायण गवळी, अपक्ष, सविथादेवी रघुनाथ घरमोडे, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), शेख उस्मान शेख ताहेर, ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक, एक अपक्ष, राहुल अंकुश राठोड, अपक्ष, सचिन दादाराव हावळे, कलिम सलिम पटेल, अपक्ष, विकास भानुदास नरवडे, अपक्ष.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून 18 उमेदवारी अर्ज...

पुनम उदयसिंग राजपूत- शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) एक उमेदवारी अर्ज व एक अपक्ष, अहमद अली मोहम्मद अली सय्यद, नॅशनल काँग्रेस पार्टी एक अर्ज व एक अपक्ष, संजय जगन्नाथ गव्हाणे, भारतीय जनता पार्टी एक अर्ज, एक अपक्ष, वैभव रमेश भंडारे, अपक्ष, पठाण अमनऊल्लाह खान युसुफखान, अपक्ष, अयश मकबाल शाह वंचित बहुजन आघाडी, अभयसिन्ह गणपतराव गायकवाड, अपक्ष, इंद्रजित विरभाण चव्हाण, अपक्ष, स्वाती संतोष कोल्हे, नॅशनल काँग्रेस पार्टी, सारंगधर आसाराम दावंगे, अपक्ष, नामदेवराव रामराव पवार, अपक्ष, अशोक विठ्ठल पवार, अपक्ष, पाटील मिलिंद लक्ष्मिकांत, अपक्ष, सइद अहेमद खान अब्दुल रशीद खान पठाण, अपक्ष, सुभाष तेजराव निकम, अपक्ष.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून 24 उमेदवारी अर्ज दाखल....

विलास केशवराव औताडे, इंडियन नॅशनल काँग्रेस, अनुराधा अतुल चव्हाण, भारतीय जनता पार्टी, महेश कल्याणराव निनाळे, वंचित बहुजन आघाडी, नयुम दाऊत शेख, अपक्ष, भाऊसाहेब अप्पाराव तुपे, अपक्ष, लक्ष्मण एकनाथ गिरी, नक्की भारतीय एकता पार्टी, प्रदीप रावसाहेब पाटील, अपक्ष, बाबासाहेब अंकुशराव म्हस्के, अपक्ष, राजेश उत्तम वानखेडे, ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक, गणेश माधवराव काळे, जगन्नाथ वैजिनाथ काळे, राजेंद्र एकनाथ पाथ्रीकर, अपक्ष, मुकुंद तुकाराम शिंदे, अपक्ष, जगन्नाथ कचरुजी रिठे, अपक्ष, गोविंद गणपत नरवडे, अपक्ष, जयपाल ठाणसिंग ठाकूर, अपक्ष, विशाल उध्दव नांदरकर, ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक, किशोर माणिकराव बलांडे, अपक्ष, सलिम शाह भिकन शाह शेख, अपक्ष, अमोल रमेश पवार, बसपा, भाऊसाहेब पुंडलिक ताठे, अपक्ष, काशिनाथ चंद्रभान शिंदे, अपक्ष, संजय बापुराव चव्हाण, अपक्ष, रमेश देविदास पवार, अपक्ष.

पैठण विधानसभा मतदारसंघातून 31 उमेदवारी अर्ज दाखल...

दत्तात्रय राधाकिशन बोर्डे, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), अॉड त्रिंबक बाबुराव जाधव, स्वतंत्र भारत पक्ष, विजय अर्जुन बचके, बहुजन समाज पार्टी, अशोक भगवानराव हुड, अखिल भारतीय किसान पक्ष, अशोक चंद्रभान कुंढारे, सय्यद अफसर रमजानी, अपक्ष, हरिपंडित लक्ष्मण नवथर, अपक्ष, विलास शिवाजी निर्मळ, अपक्ष, पवन सुभाष सिसोदे, अपक्ष, ज्ञानदेव अन्नासाहेब मुळे, अपक्ष, सदाशिव शंकरराव मोटकर, संतोष लालसिंग राठोड, अपक्ष, अरुण सोनाजी घोडके, वंचित बहुजन आघाडी, संतोष बाबुराव खराद, अपक्ष, सुनील शिवाजीराव शिंदे, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, किरण सखाराम बर्डे, आदीवासी जमात विकास परिषद संघटना, कैलास भाऊसाहेब तवार, अपक्ष, महेबुब अजित शेख, अपक्ष, महेबुब अजित शेख, ओबीसी बहुजन आघाडी, रियाज शेख बादशहा शेख, अपक्ष, विजय अर्जुन बचके, बहुजन समाज पार्टी, कांचनकुमार दशरथराव चाटे, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी एक, एक अपक्ष अर्ज, प्रकाश उत्तमराव दिलवाले, राष्ट्रीय समाज पार्टी, अपक्ष, योगेश बाबासाहेब सोलाटे, अपक्ष, संजय यादवराव वाघचौरे, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार), संजय यादवराव वाघचौरे, अपक्ष, आरेफ बनेमिया शेख, ऑल इंडिया मजली/ए/इन्कलाब/ए/मिलाद, एक अपक्ष, इमरान नजीर इसामोद्दीन शेख सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया.

 गंगापूर विधानसभा मतदारसंघातून 16 उमेदवारी अर्ज....

चव्हाण सतीश भानुदास, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) तीन उमेदवारी अर्ज, किरन अशोकराव पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, एक अपक्ष, अनिल अशोक चंडालिया, वंचित बहुजन आघाडी, भास्कर शहादेव पेरे, अपक्ष, अविनाश विजय गायकवाड, अपक्ष, महेशकुमार राधाकिसन गुजर, अपक्ष, राहुल उत्तमराव ढोले, अपक्ष, निळ रामेश्वर रंगनाथ, अपक्ष, सुरेश साहेबराव सोनवणे, अपक्ष, अॅड भारत आसाराम फुलारे, राष्ट्रीय मराठा पार्टी, अनिल गोरखनाथ खंडागळे, अपक्ष, औरंगजेब दोषामद शेख, अपक्ष, डॉ.सुरेश साहेबराव सोनवणे, अपक्ष.

वैजापूर विधानसभा मतदारसंघातून 13 उमेदवारी अर्ज दाखल...

रमेश नानासाहेब बोरनारे, शिवसेना, दिनेश पद्मसिंह परदेशी, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), विजय देवराव शिनगारे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट, नबी वजीर पटेल, मंजाहारी धोंडीराम गाढे, अपक्ष, प्रशांत दादासाहेब सदाफळ, अपक्ष, सय्यद शैफ बशीर, अजय आसाराम साळुंखे, अपक्ष, किशोर भीमराव जेजुरकर, वंचित बहुजन आघाडी, सचिन रंगनाथ वाणी, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), प्रकाश रायभान पारखे, अपक्ष, शांतवन सयाजी अधाने, अपक्ष, शिल्पा दिनेश परदेशी, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे).

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow