इम्तियाज जलिल यांनी घेतली पाडसवान कुटुंबाची भेट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) -
एन-६ सिडको येथील प्रमोद रमेश पाडसवान या युवकाची दोन दिवस अगोदर निर्गुण हत्या करण्यात आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेवून कठोर आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली. तथा पिडीत कुटुंबाला सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी कुणाल राऊत, वाजिद जगिरदार, काकासाहेब काकडे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






