एमआयएमची पहीली यादी जाहीर, काकडे, हाजी शेरखान, अजहर पठाण, इम्रान पटेल यांना उमेदवारी...
एमआयएमची पहीली यादी जाहीर, हाजी शेरखान, काकडे, अजहर पठाण, इम्रान पटेल यांना उमेदवारी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - एमआयएम पक्षाचे सुप्रीमो बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी उमेदवारांची पहिली यादी ज्यामध्ये 8 उमेदवारांचे नाव आहे. सर्व पक्षांच्या अगोदर यादी जाहीर करण्यात पक्षाने आघाडी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम ने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रभाग अजहर अयूब खान, प्रभाग 3 इम्रान पटेल, प्रभाग 9 मधून काकासाहेब काकडे, प्रभाग 9 मधून मतीन मजीद शेख, प्रभाग 12 मधून हाजी शेरखान अब्दुल रहेमान खान, प्रभाग 28 मधून साबेर पाशू खान, प्रभाग 28 मधून अब्दुल मतीन खान, प्रभाग 16 मधून सय्यद फरहान नेहरी यांना उमेदवारी दिली आहे. सर्वात अगोदर उमेदवारांची यादी एमआयएमने जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे.
नाशिक महापालिका उमेदवारांची पहिली यादी...
प्रभाग 14 जबीन रमजान पठाण, प्रभाग 30 नगमा इरफान शेख, प्रभाग 15 इलियास नूर शेख कुरेशी
जालना महापालिका निवडणुकीत मोहम्मद माजिद यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
What's Your Reaction?