कैसर काॅलनीचे असलम पटेल यांचे अपघाती निधन...

 0
कैसर काॅलनीचे असलम पटेल यांचे अपघाती निधन...

असलम पटेल यांचे अपघाती निधन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25 (डि-24 न्यूज):- गुत्तेदर व सामाजिक कार्यकर्ता असलम शमशिर पटेल यांचे नेवासा फाटा येथे अपघाती निधन झाले. ते 51 वर्षांचे होते.

      त्यांची नमाज ए जनजा बुधवारी दुपारी नमाज ए जोहर नंतर कैसर कॉलोनी येथील मिनारा मशिदीत अदा करून लगतच्या कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, 5 भावंडे आहेत. ते माजी नगरसेवक सलीम पटेल, सामाजिक कार्यकर्ता अक्रम पटेल, मुकरम पटेल, रेसर खुर्रम पटेल,फिरोज पटेल यांचे भाऊ होत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow