विकसित भारत संकल्प यात्रेत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांची उपस्थिती
 
                                'विकसित भारत संकल्प यात्रा' प्रदेश प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांची उपस्थिती...
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) आज रोजी 'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रमाचे शहरातील हडको मंडळात वानखेडे नगर येथे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविता यावा यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी...
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतजी कराड, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी केनेकर , श्री.बापू घडामोडे, श्री.राज वानखेडे, श्री.सागर पाले, आरोग्य अधिकारी मनपा श्री मंडलेचा सर, उपायुक्त श्री.पांढरे सर, श्री.नितीन चित्ते, श्री.कचरु घोडेके, श्री.रामलाल बकले, श्री.राहुल रोजतकर, सह नागरिक व नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            