शेतात गाळ टाकू देण्यासाठी लाच स्वीकारताना कारकून एसिबिच्या जाळेत

शेतात गाळ टाकू देण्यासाठी लाच स्वीकारताना कारकून एसिबिच्या जाळेत
कन्नड,दि.15(डि-24 न्यूज)
पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्पातून मातीचा गाळ जेसिबिने उपसा करुन तक्रारदाराच्या शेतात टाकून देण्यासाठी जेसिबि व टॅक्टरवर कार्यवाही न करण्यासाठी आरोपि लोकसेवक यांने पंचासमक्ष 5500 रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 5 हजारांची लाच स्विकारताना राहुल पांडुरंग सुरवसे, वय 42, नोकरी, दफ्तर कारकून, पाटबंधारे विभाग, उपविभाग 3, चिंचोली लिंबा, तालुका कन्नड, यास रंगेहाथ पकडले.
What's Your Reaction?






