इंटरनॅशनल कोच डॉ.हाफिज इम्रान यांना अवार्ड
इंटरनॅशनल कोच डॉ.हाफिज इम्रान यांना अवार्ड
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) 21,22 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे झालेल्या तायक्वांदो चॅम्पियन स्पर्धेत 21 वा बेस्ट इंटरनॅशनल कोच अवार्ड डॉ.हाफिज इम्रान यांना दिल्लीचे स्पोर्ट्स मंत्री गोयलसिंग यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत डॉ.हाफिज इम्रान यांनी तयार केलेल्या बिडकिनच्या पाच खेळाडूंनी मेडल पटकावल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
What's Your Reaction?