उद्या मिटमिटा येथे गुंठेवारी शिबिराचे आयोजन...

 0
उद्या मिटमिटा येथे गुंठेवारी शिबिराचे आयोजन...

उद्या मिटमिटा येथे गुंठेवारी शिबिराचे आयोजन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) -

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिनांक 30/8/2025 रोजी पडेगाव मिटमिटा येथे स्थळ पाहणी होती. यावेळी त्यांनी सदर वसाहतीमध्ये गुंठेवारी कॅम्प घेण्याचे तोंडी आदेशित केले होते. व तसेच याबाबत उपसंचालक नगर रचना यांच्यासोबत सुद्धा चर्चा करण्यात आली होती .

या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 व 4/9/2025 रोजी सकाळी 9-45 ते सायंकाळी 6-15 पर्यंत, सरस्वती टावर्स गट नंबर 138 मौजे मिटमिटा ,माई वडापावच्या बाजूस ,पडेगाव ते मिटमिटा मेन रोडला लागून येथे ठेवण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी या गुंठेवारी व मालमत्ता कर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासन यांचे तर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow