उशिरा रात्री छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन डिस्प्ले, तिकीटावर सुध्दा येणार
उशिरा रात्री छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन डिस्प्ले, तिकीटावर सुध्दा येणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता रेल्वे मंत्रालयाने बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. शनिवारी उशिरा रात्री रेल्वे स्थानकाच्या डिस्प्ले वर नवीन नाव पेंटरने रंगवले आहे. उर्दु, इंग्रजी व मराठी आणि हिंदी भाषेत हे नाव बदलले आहे. हे श्रेय केंद्र व राज्य सरकारचे आहे. गाव, शहर, जिल्ह्याचे नामांतर झाल्यानंतर प्रतिक्षेनंतर रेल्वे स्थानकाचे नाव आता बदलण्यात आले. लवकरच तिकीटावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख येईल. विमानतळाचेही नामांतर लवकरच होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत राज्यसभेचे सदस्य डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.
What's Your Reaction?