एमआयएमला धक्का, प्रदेश कार्याध्यक्ष फारुक शाब्दींचा राजिनामा...!

 0
एमआयएमला धक्का, प्रदेश कार्याध्यक्ष फारुक शाब्दींचा राजिनामा...!

एमआयएमला धक्का, प्रदेश कार्याध्यक्ष फारुक शाब्दींचा राजिनामा...!

मुंबई, दि.28(डि-24 न्यूज) -

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे राजकारण तापले असताना एमआयएमला धक्का बसला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) चे फारुख मगबुल शाब्दी प्रदेश कार्याध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष सोलापूर, मुंबई शहर अध्यक्ष व सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. ते एमआयएमचे महत्वाचे नेते होते त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष बॅ.असदोद्दीन ओवेसी यांना पाठवला आहे. राजीनामा मंजूर होतो किंवा नाही हे बघावे लागेल. त्यांनी जड अंतःकरणाने राजीनामा दिला. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते कोणत्या नेत्यांवर ते नाराज आहे कळू शकले नाही परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे निवडणुकीत परिणाम होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow