काँग्रेसचे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी अभियान

 0
काँग्रेसचे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी अभियान

कॉंग्रेसचे पश्चिम मधे मतदार नोंदणी अभियान. 

- प्रदेश सरचिटणीस डॅा.जितेंद्र देहाडे यांचा पुढाकार

- शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या शुभहस्ते अभियान सुरू

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज)

मतदार नोंदणी अभियान अंतर्गत नविन नाव नोंदणी, नाव दुरूस्ती अभियान औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भानुदास नगर व बालाजीनगर येथे राबविण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी मतदारांना आवाहन केले की या अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा. 

यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉ जितेंद्र देहाडे, शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, जेष्ठ नेते बबन डिडोरे, नरेश पाखरे, प्रमोद सदाशिवे, अजय डिडोरे, इंजी.शिरिष जाधव, आनंद किर्तीकर, विशाल डिडोरे, सोनूकुमार पाईकडे, सिद्धार्थ त्रिभुवन, किशोर हिवराळे, सोनू मगरे, प्रमोद सोनवणे, सुरेश दाभाडे, राजू सोनवणे, अरुण सदाशिवे, अनिल मदने, इ पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow