काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते मोहम्मद सुब्हान जागिरदार यांचे दु:खद निधन...!
काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते मोहम्मद सुब्हान जागिरदार यांचे दु:खद निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- मागिल अनेक वर्ष चिश्तीया काॅलनी येथील रहिवासी मोहंमद सुब्हाण जागिरदार मोहम्मद आरीफ यांचे 5 मार्च रोजी दु:खद निधन झाले. त्यांची नमाज-ए-जनाजा जूना जालना येथील मियां साहेब दर्गा मस्जिद येथे अदा करुन तेथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांनी शहर काँग्रेस कमेटीचे माजी शहराध्यक्ष इब्राहीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षात अनेक वर्षे काम केले होते. जागिरदार हे राजकारणातून अलिप्त राहून दौलताबाद येथे स्थायिक झाले त्यानंतर ते शहरात परत आले होते. जालन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?