काँग्रेसच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी...!

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महारजांची 394 वी जयंती उत्साहात साजरी
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंती निमीत्त्त क्रांतीचौक येथील पुर्णाकृती पुतळयास शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ, इब्राहीम पठाण, अॅड.इकबालसिग गिल, हेमा पाटील योगेश मसलगे, अनिस पटेल, सरोज मसलगे, मोहित जाधव, अनिता भंडारी, मंजु लोखंडे, जफर शेख नंदा घोरपडे, संजय धर्मरक्षक, चंद्रप्रभा खंदारे, विदया घोरपडे, प्रवीण देशमुख, , सय्यद फैयाजोददीन, सलीम खान, रवि लोंखंडे, शफिक शहा, नंदु अंभोंरे, हरप्रितसिंग, वैशाली तायडे, फेरोज पठाण शेख अब्बास, इंजि.विशाल बन्सवाल, उत्त्तम दणके, योगेश थोरात, आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?






