ग्लोबल इंग्लिश स्कुलचे थाटात स्नेहसंमेलन उत्साहात साजरा...!
'ग्लोबल इंग्लिश स्कूल' स्नेहसंमेलन उत्साहात... अंबड़, दि.4(डि-24 न्यूज) ग्लोबल इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांचा उत्साहात भर पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि.प.जालनाचे सेवा निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (Rtd.Additional C.e.o) मुकीम देशमुख, न.प.अंबड़चे मुख्याधिकारी मनोज उकिरड़े, अखील भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष इलाहजोद्दीन फारुकी, राष्ट्रवादी जालना जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य संजय काळबांडे, समाजसेवक सिरहान चाउस, एमजेपी प्रदेश उपाध्यक्ष अज़ीम पाशा, न.प.गटनेता शिवप्रसाद चांगलेजी,मा.नगरसेवक शेख फेरोज, मा. नगरसेवक कुमार रूपवते, परमवीर अब्दुल हमीद बहु.सेवा.संस्थांचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक ऍड.अफरोज पठाण, सय्यद गणी भाई, नसीर बागवान, मोहसीन हाश्मी, अथर भाई काज़ी, सलीम भाई बागवान, शेख शाम्मद भाई, हाजी फेरोज पठाण, सोहेल सर, शेख वसीम भाई, गालेब बाशन भाई, सुल्तान भाई कुरेशी सह अनेक माता पालक, पदाधिकारी, मान्यवरांनी उपस्थिती राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थांचे मान्यवरांनी कौतुक केले.
What's Your Reaction?