जिल्हा माहिती अधिकारी दुसाने यांचा उर्दु जर्नालिस्ट असोशिएशनने केला सत्कार

 0
जिल्हा माहिती अधिकारी दुसाने यांचा उर्दु जर्नालिस्ट असोशिएशनने केला सत्कार

जिल्हा माहिती अधिकारी यांचा उर्दु जर्नालिस्ट असोशिएशनने केला सत्कार

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांचा उर्दु जर्नालिस्ट असोशिएशनने सत्कार करत विविध समस्यांवर चर्चा केली.

शहरात सुरू असलेले उर्दु दैनिक व उर्दु साप्ताहिकचे संपादक यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी उर्दु जर्नालिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष तथा उर्दु दैनिक हिंदूस्थानचे संपादक नायाब अन्सारी यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी उर्दु दैनिक औरंगाबाद टाइम्सचे कार्यकारी संपादक शकीब खुसरो, दैनिक एशिया एक्स्प्रेसचे संपादक शारेक नक्शबंदी, दै.शम-ए-रहेबरचे संपादक जमीर अहेमद कादरी, कार्यकारी संपादक अब्दुल गफ्फार पटेल, दै.अलजजीराचे संपादक एड नवाब पटेल, दै.रहेबरचे शेख मजहर, जनसत्ताचे रियाजोद्दीन देशमुख, जेष्ठ पत्रकार सलिम अहेमद, शेख सईद, जेष्ठ पत्रकार वसिम अहेमद, शेख गणी, सा. वाहेद कलामचे संपादक वाहेद फारुकी, पत्रकार आरेफ देशमुख आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow