डॉ.गफ्फार कादरींचा समाजवादीत प्रवेश

डॉ.गफ्फार कादरींचा समाजवादीत प्रवेश
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)
डॉ.गफ्फार कादरी यांनी आज मुंबईत समाजवादी पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आसिम आझमी यांच्या हस्ते हा प्रवेश संपन्न झाला. डॉ.कादरी यांनी एमआयएम प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकीटासाठी प्रयत्न केला त्यानंतर यश आले नाही. आज त्यांनी समाजवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना औरंगाबाद पूर्व मधून समाजवादीने उमेदवारी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
What's Your Reaction?






