तयारी लोकसभेची, भाजपाचे गाव चलो अभियान बैठक संपन्न

 0
तयारी लोकसभेची, भाजपाचे गाव चलो अभियान बैठक संपन्न

तयारी लोकसभेची...भाजपाचे गाव चलो अभियान बैठक संपन्न 

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पदाधिकारी बैठक व कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नेते करत असल्याचे दिसून येत आहे.

आज भारतीय जनता पार्टी उत्तर व दक्षिण जिल्हा ग्रामीण यांची गाव चलो अभियान कार्यशाळा व शक्तिवंदन अभियान संदर्भात महत्वपूर्ण कार्यकारिणी बैठक संपन्न झाली.

यावेळी...

आमदार श्री.हरिभाऊ नाना बागडे, प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी केणेकर , मराठवाडा विभागीय संघटन मंत्री श्री.संजय कौढगे, आमदार श्री.प्रशांत बंब, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायेते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, श्री.समीर राजूरकर, आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow