दोन्ही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारिणी एकाच दिवशी जाहीर, काँग्रेसच्या जंबो कार्यकारिणीत युवक व नवीन चेहरे

 0
दोन्ही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारिणी एकाच दिवशी जाहीर, काँग्रेसच्या जंबो कार्यकारिणीत युवक व नवीन चेहरे

दोन्ही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारिणी एकाच दिवशी जाहीर, काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत युवकांना संधी

प्रवक्तेपदी डॉ.निलेश आंबेवाडीकर, मसरुर सोहेल खान...

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची जंबो कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्यता दिली आहे. संघटन व प्रशासन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्या सहीने आज हि कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने ही आजच शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे.

 शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीत युवकांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवक काँग्रेसमध्ये काम केलेल्या पदाधिकारी यांना या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

उपाध्यक्ष 43, सरचिटणीस 48, 106 जणांना सचिव पदावर नियुक्ती मिळाली आहे.

शहर जिल्हा कार्यकारिणी हि आहे ...

शहराध्यक्ष युसुफ शेख,

उपाध्यक्ष... 

पृथ्वीराज पवार,पंकज फुलफगर, एकबालसिंग गिल, बबन डिंडोरे पाटील,

माजी नगरसेवक अफसर खान, सुरेश टाक,

जेम्स अंबीलढगे,आकेफ रजवी, माजी नगरसेवक जहांगीर खान अब्बास खान, माजी नगरसेवक अयुब खान,बाळु गुर्जर वर्धा,माजी नगरसेविका मेहरुनिसा खान,माजी नगरसेवक असद पटेल,

माजी नगरसेवक हबीब कुरेशी,माजी नगरसेविका 

सायली भागवत जमादार,

माजी नगरसेवक सय्यद खुसरो, नवीद रशीद शेख

माजी नगरसेवक अशरफ मोतीवाला, शकील बुढन पटेल, नासेर नजीर खान,

यशवंत कदम,राजु काका नरवडे, युनुस पटेल,

उज्वला प्रदिप दत्त,

रफिक अहेमद,संतोष भिंगारे,शरद जाधव,मतीन अहेमद, मजीद उल्ला बरकत उल्ला,युसूफ मुकाती, शेख मुसा यासीन,

मोहन कडुबा साळवे,

शेख गुलाब शेख अब्बास,

मदन सातपुते,शिवनाथ राठी, शेख मोईनोद्दिन महेबुब कुरैशी, संजय धर्मरक्षक, शेख अब्दुल रईस अब्दुल वहाब, हरीभाऊ राठोड,

रेखा राऊत, मोहसीन अहेमद खान, शेख अथर शेख हक्कानी,अनिता भंडारी.

कोषाध्यक्ष

समी मिर्झा...

सरचिटणीस...

अनिस पटेल,विजया भोसले,कल्याण कावरे पाटील,सुभाष देवकर,

नारायण पारटकर,

मंजु लोखंडे,हाजी सलीम कुरैशी, मो. अफजल खान मो. अकबर खान, वैशाली तायडे, मो. जाकीर अ. कादर मोमीन, राजेंद्र दाते पाटील,अरुणा लांडगे,

हुसैन पटेल, सय्यद नुर सय्यद खाजा (राजु),

मुन्ना खान,शेख जमील शेख रशीद, बबन माधवराव जगताप,सुभाष बाबासाहेब पाटील,हिम्मतराव रामभाऊ शेंडगे, शेख मुसा नुर मोहम्मद पटेल,संजय देवराव जगताप,कैलास अर्जुन जुमडे, विश्वनाथ चंद्रभान जाधव, दिलीप श्रीहरी राऊत, कमलेश रामदास कामिटे,राजमोहम्मद नजमुद्दिन पटेल,

प्रा. रमाकांत गायकवाड,

युसूफ हिरा पटेल,

शेख मन्सुर (सर),

सुरेश उत्तम पवार,

सलीम इनामदार,

श्रीराम पुणाजी इंगळे,

सुभाष यादव रिठे,

दिपक पाटील,नदीम मस्तान, डॉ. मिनहाज पठाण, सय्यद युनूस,

सरोज जेकब, शिवा गवळी

मोईनोद्दिन रशिदोद्दिन,

बाबुराव लक्ष्मणराव कवसकर, सय्यद फयाजोद्दिन वजीरोद्दिन,

लियाकत खान शौकत खान पठाण,

विनायक सरवदे,

मुजफ्फर खान पठाण,

अकिल जाफर पटेल,

मोहसिन खान, 

शहर सचिव 

निसार कुरेशी,शिरीष चव्हाण,नईम खान

अमजद खान अन्सार खान,

शेख हारीस,अब्दुल अजीम गफार खान,मानिक साळवे,

संतोष दिवा,सय्यद जुबेर,

सलीम खान चाँद खान,

शफीक शहा,बदर चाऊस

मोईब शेख, शकुंतला साळवे,रेखा भिंगारदिवे,

रंजना हिवराळे,शारदाबाई बनकर,विजया गायकवाड,

आसाराम कनसे, शिवाजीराव चिंचोळे,

बरखा विंचुरे,शेख उस्मान पटेल,शाहुराज कांबळे,

शेख सत्तार,राजु पटेल,

चंद्रकांत जोजारे, अंबादास कोळेकर,बाळु तांबे, योगेश तांदळे,सुनिल मानकापे,

विजय व्यवहारे, पप्पु शेषराव ठुबे, राजु सोपान मगरे, डॉ. सरोज भाऊसाहेब नवपुते,

अमजद खान सईद खान,

ताईबाई प्रकाश सानप,

राजु रामराव बकाल,

राजु सतीश डोंगरे,

इबु घासी शेख,पंचशिला शिवनारायण मोकळे,

कविता सुभाष ठोंबरे,

संतोष रामनाथ शेळे,

रफिक पठाण,कैसर मेहमुद पठाण, रमेश बाळाराम सदगुरे,नायबराव सांडुजी दाभाडे,पद्मनाथ प्रकाश उरसाल,निसार अहेमद फते अहेमद,सय्यद साजेद अली,शेख अकिल हसन,

वसंत वाळ,निलेश भाग्यवंत

प्रशांत सातपुते,नरेश पाखरे,राकेश कांबळे,

अरुण दाभाडे, किरण पाटील शेरवत,

संदिप नरोटे,रोहन पवार

किरण खिल्लारे,

राहुल नवकर,अशोक बनकर,मनोज गवळे,

नामदेव तांबे,संतोष भुजंग,

कैलास किर्तीकर,रवि मोकळे,प्रकाश पंडित,

बाळासाहेब सुखदेव साळंके,शेख सलीम,

वसीम पटेल,चांद पटेल,

सय्यद शाकेर सय्यद शब्बीर,अब्दुल मोहिब,

सय्यद इम्रान अखलाक,

सय्यद रियाज करीम,

शाकिर सौदागर,विक्रांत आवळे,बाबुराव दगडु जाधव, कडु पटेल,

ज्ञानेश्वर जनार्धन औताडे,

रामभाऊ बनकर,

सय्यद साजेद अली,

मोहम्मद मोईनोद्दिन जमीलोद्दिन,शेख मोहम्मद हनिफ,नदीम सौदागर,

जलील खान,सय्यद यासीन

मुजम्मील शेख,

रफिक खान जब्बार खान,

चंद्रकांत मगरे, गणेश भुजंगराव खवले,

अॅड. क्षितीज रोडे,

नंदा घोरपडे,शेख मुनिर शेख रहेमान,शेख सत्तार शेख सांडु,अख्तर जमा,

मिर्झा अहेमद बेग,

मायकल जोसेफ, नजीम युसुफ खान अशरफी,

कुंतीलाल हिरन,अब्दुल कय्युम अब्दुल रशिद,

अशोक रणसिंग गहिलोत,

अनिल पंडित,खान सलीम रशिद पटेल,आनंद भामरे यांची शहर कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow