परभणीत संजय केनेकर यांचा झंझावात...!

 0
परभणीत संजय केनेकर यांचा झंझावात...!

परभणीत संजय केनेकर यांचा झंझावात...‌

"अब की बार 400 पार "

परभणी,दि.23(डि-24 न्यूज) भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री संजयजी केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी येथे शहर व ग्रामीण पदाधिकारी यांचा बूथ मेळावा संपन्न झाला.

तसेच लोकसभा निवडणुक संदर्भात धोरणात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी....

शहराध्यक्ष श्री राजेश देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री मोहन फड माजी आमदार श्री आनंद भरोसे निवडणूक प्रमुख श्री वरपूडकर,उद्योग आघाडीचे अध्यक्ष श्री प्रमोद वाकोडकर , लोकसभा समन्वय सुभाष कदम आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते, बूथ प्रमुख उपस्थितीत होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow