पावसाळी व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासन सज्ज...!

 0
पावसाळी व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासन सज्ज...!

पावसाळी व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासन सज्ज...

जीर्ण झाडांमुळे जीवित वा वित्त हानी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती...

औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

  दरवर्षी पावसाळी हंगामात मुख्य रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी जीर्ण, वाळलेली, किड लागलेली वृक्ष पावसाळी हंगामातील वादळी वा-यामुळे उन्मळून पडणे / वृक्षाच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडतात. यामुळे जीवीत वा वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनुचित घटना घडु नये यासाठी प्रथमदर्शनी जीर्ण, वाळलेली, किड लागलेली झाडे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास अशा झाडांची सविस्तर माहिती लेखी अर्ज व वृक्षांच्या रंगीत छायाचित्रासह सिध्दार्थ उद्यान, मध्यवर्ती बसस्थानक जवळ येथे सादर करावे, जेणे करुन महानगरपालिकेकडून उचीत कार्यवाही करण्यात येईल.

तसेच आपल्या स्वतःचे घर/मिळकत परिसरात जिर्ण झालेली/वाळलेली/किडग्रस्त वृक्ष तोडणेस किंवा छाटणी करणेस वृक्ष अधिकारी तथा मुख्य उद्यान अधिकारी यांची रितसर अर्ज दाखल करुन तशी परवानगी प्राप्त करुन घ्यावी, जेणे करुन भविष्यातील दुर्घटना टाळता येईल.या करिता नागरिकांच्या सोयी साठी मा.आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार प्रभाग निहाय खालील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

०१.प्रभाग क्र.०१ ते १० 

श्री. जाफर शेख, उद्यान सहाय्यक

९४०३१४०७९१

०२.प्रभाग क्र.१ ते १० 

श्री. नानासाहेब पठाडे, उद्यान सहाय्यक

७९७२४०९४५३

 ०३.प्रभाग क्र.०१ ते ०५

श्री. कृष्णा धंदरे, कं. कृषी सहाय्यक

७७१९९२९३९८

०४.प्रभाग क्र.०६ ते १० 

श्री. राहुल साळवे, कं. कृषी सहाय्यक

९४२१६७८४१९

०५.प्रभाग क्र.०१ 

श्री. सचिन उजागरे, कं. कृषी सहाय्यक

९६६५६२०५५५

०६.प्रभाग क्र.०२ 

श्री. सतिष आळंजकर, कं. कृषी सहाय्यक

९४२३०३२५००

०७. प्रभाग क्र. ०२ व ०४

श्री. गणेश जाधव कं. कृषी सहाय्यक

७०२००७८८१६

०८. प्रभाग क्र. ०३ व ०४

श्री. पवनकुमार शिराम, कं. कृषी सहाय्यक

७३५०९७६७५५

०९.प्रभाग क्रं.०४ व ०५ 

श्री. संतोष नरवडे, कं. कृषी सहाय्यक

९४०३२६३५२९

१०. प्रभाग क्र. ०५,०६ व ०७

श्री. आनंद साळवे, कं. कृषी सहाय्यक

८९८३२३१५४८

११.प्रभाग क्रं.०७ व ०९

श्री. जिवन दुबे, कं. कृषी सहाय्यक

८९९९६१२५८२

१२.प्रभाग क्रं.०८,०९ व १०

 श्री. किशोर शिंदे, कं. कृषी सहाय्यक

९६०४६७११७४

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow