पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड, पोलिसांच्या हक्कासाठी एकमेव लढणारी संघटना

 0
पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड, पोलिसांच्या हक्कासाठी एकमेव लढणारी संघटना

पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य के उपाध्यक्ष पदावर मुस्तफा खान...

राज्य संघटक या पदा वर मोहम्मद इब्राहिम, पूर्व विधान सभा मतदार संघ अध्यक्ष सैफ फजल शेख यांची निवड

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड शुक्रवारी करण्यात आली आहे.

पोलिस हक्क संघर्ष संघटनाचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट ज़ेबा शेख यांचे आदेशाने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मुस्तफा खान यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना पोलिस हक्क संघर्ष संघटनाचे राज्य उपाध्यक्ष या पदावर आणि राज्य संघटक या पदावर मोहम्मद इब्राहिम आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ अध्यक्ष या पदावर सैफ फजल शेख यांची निवड केली आहे.

राजेंद्र लहाने, ज़रयाब शेख, नजीमोद्दीन काजी यांचे हस्ते नियुक्ति पत्र देवून सत्कार करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचारी लोकांची संघटना आहे

पोलिस लोकांची संघटना नाही.

पोलिस दलाचे अनेक समस्या आहेत.

12/ 15 तास काम करने, वर्षानु वर्ष पदोन्नती न देने, पोलिस वसाहतची अत्यंत बिकट अवस्था आहे. पोलिस वसाहती मधे मुलभुत सुविधा नसने या साठी पोलिस हक्क संघर्ष संघटना काम करणार आहेत असे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow