महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण...!

 0
महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण...!

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1 (डि-24 न्यूज) :- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त आयुक्त खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त मंजुषा मिसकर, अतिरिक्त आयुक्त रिता मैत्रेवार, अतिरिक्त आयुक्त (आस्थापना) दादासाहेब वानखेडे, उपायुक्त विजय पवार, सहायक आयुक्त सरीता सुत्रावे, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, सहायक आयुक्त डॉ. ज्ञानोबा मोकाटे, सह महानगर नियोजनकार हर्षद बाविस्कर, सह महानगर नियोजनकार रवींद्र जायभाये , सह आयुक्त प्रशासन अंजली धानोरकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर, जिल्हा कृषी अधिकारी वैशाली कुलकर्णी व तहसीलदार अरुण पावडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow