विविध वार्डात रस्त्याच्या विकास कामांचे आमदार संजय सिरसाट यांनी केले भुमीपूजन

 0
विविध वार्डात रस्त्याच्या विकास कामांचे आमदार संजय सिरसाट यांनी केले भुमीपूजन

विविध वॉर्डमध्ये रस्ताचा कामाचे भूमिपूजन 

 औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेल्या जवाहर कॉलनी अंतर्गत आज चेतक घोडा ते त्रिमूर्ती चौककडे जाणाऱ्या रस्ता, वॉर्ड क्र 98 उल्कानगरी अंतर्गत श्रीनगर हौ. सो. येथील रस्ता वॉर्ड क्र. 109 देवानगरी-प्रतापनगर अंतर्गत संग्रामनगर पुलापासून ते देवेंद्रयानी हौ. सो. पर्येंत रस्ता वॉर्ड क्र 97 काबरा नगर-रामकृष्णनगर अंतर्गत सिमेंट रस्ता या कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते झाले.

या भूमिपूजन प्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक गजानन बारवाल, सागर निळकंठ, प्रदीप बुरांडे, सुरेंद्र कुलकर्णी, दिलीप थोरात, महिला जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर, हर्षदा शिरसाट, उपजिल्हाप्रमुख रमेश बाहुले, महिला शहर संघटक सुरेखा चव्हाण, उपशहरप्रमुख राजेश जंगले, रणजित ढेपे, युवासेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव, संदीप आरके, गणेश जाधव, उपजिल्हाप्रमुख व्यकटेश औरंगाबादकर, वैभव साळुंखे, सुनील सोनवणे, प्रेम सोनवणे, लक्ष्मी म्हस्के तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow